आजी सांगे, बाबू तूवा मोठा भाऊ महापूराच्या सालचा आहे… माय सांगते, बाबू तुयी लहान बहीण स्कायलॅबच्या सालची आहे… आताच्या बाया सांगतील, माया पिंट्या करोनाच्या सालचा आहे… दुसरी म्हनते कशी, हौव बैना मायी पिंकी त्याच सालची..पन कावं तूवा बाबू कोनत्या लाकडाऊनला.. पयल्या की चवथ्या वं…मायी पिंकी तं माय पयल्याचं लाकडाऊनात झाली…बाई मायं पोट दूखाले लागलं तContinue reading “अवं आमच्या बाली ले वॅकशिण च्या लायनीतच बाबू झाला”
