॥सात्विक नवरा॥

रात्रीच्या वेळी स्कुटरवरून जात असताना समोरून कुत्रा आल्या मुळे गोंधळून जाउन एका माणसांचा बॅलन्स जातो आणि तो बाजूच्या नाला सदृश खड्ड्यात जाउन पडतो,
मोठ्या मुश्किलीने कसं बस खड्ड्यातुन बाहेर येत असतानाच त्याला तशा अवस्थेत पाहून एक सुंदर स्त्री आपली भली मोठी कार त्याच्याजवळ थांबवून विचारते

” तुम्हाला लागलंय का “

नाही विशेष नाही “
तो उद्गगारतो

ती :
“माझे घरं जवळच आहे, घरी चला कपडे ठीक ठाक करा थोडा आराम करा,
खरच जास्त लागलं नाही ना हे बघा “

तो :
“तुमचे खूप धन्यवाद पण,
माझी बायको नाराज होईल !

ती :
“टेन्शन घेऊ नका मी एक डॉक्टर आहे,
चला बघूया जखम झालीय का? ! “

तो :
“नको हो
माझी बायको नाराज होईल ! “

ती :
“फँक्चर तर नाही झालंय ना,
हे बघायला हवं ! “

तो :
“नको हो मला माहितेय,
माझी बायको नाराज होईल ! “

शेवटी हो नाही करता करता,
तो तिच्याबरोबर तिच्या गाडीत बसून तिच्या घरी जातो.

घरी गेल्यावर ती त्याला कपडे स्वच्छ करायला सांगते गरम पाण्यानी हात पाय धुवून झाल्यावर त्याला ज्युस प्यायला देते,
त्याचं चेकअप करते.

हा मध्ये मध्ये
“माझी बायको नाराज होईल”
असं पुटपुटत असतोच !

शेवटी ती न रहावुन म्हणते
“अहो ती का नाराज होईल,
तीला कळणारसुद्धा नाही,
तुम्ही नाल्यात पडल्याचे,
आता तर तुमचे कपडेही स्वच्छ झालेत
तुम्हांला मी first aid ही केलंय!

तो :
नाही हो,
ती नाराज होईल तरीही

ती :
आहो, ती तर घरी आहे ना?

तो :
नाही हो ती अजूनही त्या नाल्यातच पडलेली असेल !

🤔😂

आरसा

मध्यरात्री बायको पाणी पिण्यासाठी उठली…आणि तिथे भूत बघून घाबरली

थोड्या वेळाने तिचं अंग गरम झालं आणि तिला खूप जोराचा ताप आला

दुसऱ्या दिवशी डॉक्टर घरी आले त्यांनी तिचे चेकअप करून औषधं दिली

जाता जाता नवऱ्याला म्हणाले
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

किचन मध्ये लावलेला आरसा काढून टाका

कारण परत ती घाबरली तर तिला वाचवणं अवघड होऊन बसेल

🤣

कुत्ता

“हसबैंड गुस्से में : क्या तुमने मुझे कुत्ता कहा ?


पत्नी : चुप। 


हसबैंड:क्या तुमने मुझे कुत्ता कहा ?


पत्नी : चुप। 


हसबैंड:क्या तुमने मुझे कुत्ता कहा ?


पत्नी : नही कहा। प्लीज़ ,अब भौकना बंद करो जी !!!”

चोर

Admin :- एटी एम से पैसे निकाल लूँ क्या ??


.
सेक्यूरिटी गार्ड :- हाँ भाई..निकाल ले__√√


.
Admin :- पेचकस है क्या ?

😂😁😝😀👊😜😂

पोछा

एक बार खोया हुआ प्यार
आपको वापस मिल सकता है,
लेकिन…
.
.
.
गाड़ी पोछने का कपड़ा
अगर खो जाए तो फिर कभी
वापस नहीं मिलता…
–एक ड्राइवर का ज्ञान
😂😜😜😛😛😂

साँसे अपणी रोक के..

साँसे अपनी रोक कर तुम्हे छूना
और छू कर ख़ुश हो जाना
इसी को😍😘
.
.
.
.
.
.
.
.
.
कब्बड्डी कहते है😌

कभी कभी खेल भी लिया करो
मोहब्बत के मरीज़ो हर समय
शायरी की दुकान लगाये रहते हो
😬🙄😝🤣🤣

😉😄😳

प्युरीफायर

ये वाटर प्यूरीफायर वाली कम्पनियाँ…..

सादे पानी में जितने कीटाणु बताती है..

उस हिसाब से तो मुझे

अब तक 3 बार मर जाना चाहिए था😂🤣😝😝

हॅडलवाला पाॅपकाॅर्न

भुट्टा🌽 बेचने वाला फूट फूट के रोया…
😭😪😢

जब एक माडर्न लड़की ने आ के कहा…

अंकल एक हैडंल वाला पॉपकॉर्न देना..
🤑😩😝🤣😜😜

Design a site like this with WordPress.com
Get started