

live simple life

blog
- मी आणी माझें बॉस दारू पिऊन गाडीने जात होतो ….तेव्हा मी ओरडलो ” सर भिंत समोर बघा भिंत आहे! भिंत भिंतबघाआणी धम ……आम्ही भिंतीवर जोरात आपटलोदुसऱ्या दिवशी हॉस्पिटल मध्येमी सरांना विचारलं, ” मी ओरडून ओरडून सांगत होतो.. भिंत आहे भिंत आहे!! ऐकलं की नाही तुम्ही ?सर बोलले ऐकून काय केलं असत बेवड्या.. गाडी तर तू चालवत होतास🤨😠😡!!”🤓🤓🤓
- आज का ज्ञान 🙆मुंह से निकली बातकमान से निकला तीरऔरइश्क़ में कराए गए रिचार्ज के पैसेकभी वापिस नहीं आते😜😝😜
